Lyrics King

Lyrics King
New website For Hindi Lyrics

Love you na yaar Lyrics | लव्ह यु ना यार लिरिक्स

                                               

Song : Love you na yaar
Lyrics : Sanju Rathod
Music : 
Singer : Sanju Rathod
Music Lable : Video PAlace

 

लव्ह यु ना यार लिरिक्स | Love You Na Yaar Lyrics

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मराठी लिरिक्स  

तुझं हसणं, तुझं रुसणं, तुझं लाजणं मला छळतय ग राणी । 

जशी हूर तू , जणू नूर तू , मशहूर तू, माझ्या स्वप्नाची राणी।

माझं सारं काही तू तुला कसा विसरू अग थोडा तरी कर ना विचार 

आय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु ना यार खुदसेभी ज्यादा तुला करतो मी प्यार 

आय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु ना यार हद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार ।।1।।


चिल करतो ग गोरा गोरा रंग तुझा किल करतो ग रूप दबंग तुझा i swear दिसते bomb जशी सोनपरी don't worry babe i am only one तुझा ।

Dimple baby cute किती दिसतो तू हसताना मस्तना मौसम हा असतो का दिसतो? तुला पण मी स्वप्नात राणी तुला पण या प्रेमाचा विंचू हा डसतो का ?

तू माझी शिझुका मी तुझा नोबिता तू माझी क्रश जशी जेठाची बबिता ब्युटी स्पॉट तुझा killing ऑन the स्पॉट मला सांग ना ग येडु माझी बायको तू होशील का ? नको ना यार नको बसू रुसून तूच आई बाबांची होणारी सून खुश ठेऊ त्यांना दोघ मिळून चल करू ना future प्लॅन 


आय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु ना यार खुदसेभी ज्यादा तुला करतो मी प्यार 

आय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु ना यार हद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार ।।2।।


हे ड्रीम गर्ल माझ्याशी खूप खूप प्रेम कर होऊनि बायको तू change surname कर आपली जोडी तर लाखात एक लाजू नको मेरी आंखो मे देख । 

सांगून दे न की तू माझ्यावर मरते नाही नाही सांगून true  love तू करतेस फोटो ला माझ्या तू करतेस ना किस खर सांग बेबी मला करतेस ना मिस ।। 

Don't worry मला सारं काही कळतंय Lockdown मुळे बेबी जीव तुझं जळतय

तुला माझ्यासोबत मस्ती करायची आहे ना i know बेबी मला कळतंय । 

कधी कधी येत मला खूप तुझं tension नेहमीच तुला माझं पाहिजे attention, तुझ्या साठी पोस्ट करतो इंस्टा ला स्टेटस तू बघत पण नाही तुला करतो मी mention टेन्शन नको करू i am alright तुझ्यासोबत कायमचा कर मला quarantine whole life full tight तुझ्या नशेमध्ये Lockdown आहे बेबी कसं देऊ लव्ह bite ।।3।।


अरे जा रे मी तुझ्याशी बोलणार नाही किती प्रेम माझं हे तुला कधी कळणार नाही माझा पिल्लू शोना सॉरी ना यार सारी चूक माझी माफ कर ना रुसू नको यार.......



Previous
Next Post »