Lyrics King

Lyrics King
New website For Hindi Lyrics

Girlfriend Nastana Lyrics | गर्लफ्रेंड नसताना लिरिक्स | Keval Walanj


गर्लफ्रेंड नसताना लिरिक्स | Girlfriend Nastana Lyrics
--------------------------------------------------------------

मराठी लिरिक्स 

सर आली पावसाची

आठवण आली तिची

सोसवेना आठवणींचा गारवा


भिजताना स्माईल तिची

रापचिक स्टाईल तिची

परतुनी येशील का सांग ना


जीव हा खुळ्यागत 

येड्यागत पळतोया

पाहुनी फेस हा तुझा


तीळ हा क्युट तुझा

म्युट मला करतोया

प्रिन्सेस मेरी जाणा


मौसम हाय मस्ताना

गर्लफ्रेंड नसताना


हो हो हो हो….


मौसम हाय मस्ताना

गर्लफ्रेंड नसताना


लेट झाल्यावर ती 

रुसायची फुगायची

नाकावर राग असायचा


साँरी बोलो तरी पण

डेंजर ती भांडायची

क्युट सा रुबाब तिचा


रोज तिला मिठीत 

घेउनी

राग तिचा घालवायचो 

ना


गेली कुठे ती परी

आज मला सोडूनी

याद तिची रोज येते ना


मौसम हाय मस्ताना

गर्लफेंड नसताना


हो हो हो हो….


मौसम हाय मस्ताना

गर्लफेंड नसताना


तुला माझी फिकीर नाही

प्रेम माझ्यावर नाही

टाईमपास करतोय 

हे कळतय जगाला


उगाच तू फेकू नको

डोक्यात तू जाऊ नको

बरबाद झाले तुझ्या 

लागून नादाला


डोक्यावर पडले होते

पडले होते प्रेमात तुझ्या

हजारो लफडी तुझी

आली ध्यानात माझ्या


हजारो लफडी तुझी

आली ध्यानात माझ्या


मौसम हाय मस्ताना

बाँयफ्रेंड नसताना


हो हो हो हो….


मौसम हाय मस्ताना

बाँयफ्रेंड नसताना


आ आ……


बाबू शोना बोलयची 

लाडात साली

माहीत नाय अशी कशी 

बदलून ती गेली


प्लानिग तिने लग्नाची

आधीच होती केली

काळजावर वार करून

गायब कुठे झाली


अगं ये ना

तू परतुनी ये ना

रोमांटिक तू होना

करू प्यार ग पुन्हा


मला न्हे ना

तुझ्या संगतीने ने ना

तू अंजली मी दिवाना

लव कर ना तू मला


मौसम हाय मस्ताना

गर्लफेंड नसताना


हो हो हो हो….


मौसम हाय मस्ताना

गर्लफेंड नसताना


मौसम हाय मस्ताना

बायको असताना

------------------------------------------------------------------------------------------------------------
Previous
Next Post »