Fitoor Lyrics Adarsh Shinde | फितूर लिरिक्स । आदर्श शिंदे
----------------------------------------------------------------
मराठी लिरिक्स
खूप लागलंय रे
त्रास होत असेल ना
हंम
अयकना
तू तू मला कधी सोडून
तर नाही जाणार ना
अरे वेडा आहेस का तू
मी आयुष्यं भर तुझी
साथ नाही सोडणार
आसवात भिजलं रान
वणवा उरी पेटला
मांडूनिया का पुन्हा
हा डाव रे मोडला
सुटली का साथ रे
भिजली का आस रे
नाही थाराया जीवा
आता
का फितूर झाली
प्रीत ही प्रीत ही
का रे दूर झाली
वाट हि
का फितूर झाली
प्रीत ही प्रीत ही
का रे दूर झाली
वाट हि
ओढाताण या जीवाची
संपेना
काळजाची साद वेडी
अयकना
रीत हि प्रेमाची का
वेगळी
सांग किती सोसणार
यातना
सुख आता ना दिसे
सावरावे मी कसे
धागे तुटले कसे
सांगना
नाही थाराया जीवा
आता
का फितूर झाली
प्रीत ही प्रीत ही
का रे दूर झाली
वाट हि
का फितूर झाली
प्रीत ही प्रीत ही
का रे दूर झाली
वाट हि
प्रेम केले झाला
हाच रे गुन्हा
गुंतणे नको आता
रे ते पुन्हा
चालताना ठेस का
लागली
नको मला घाव तो
आता तो पुन्हा
समजाऊ मी कसे
मन हे वेडे पिसे
विसरू तुला कसे
सांगना
नाही थाराया जीवा
आता
का फितूर झाली
प्रीत ही प्रीत ही
का रे दूर झाली
वाट हि
का फितूर झाली
प्रीत ही प्रीत ही
का रे दूर झाली
वाट हि
------------------------------------------------------------------------------
ConversionConversion EmoticonEmoticon